अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: दुग्धतामापी, दुधाची शुद्धता मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण
अधिक माहिती: या उपकरणात सापेक्ष घनता / विशिष्ट गुरुत्व / आर्किमिडीजच्या तत्वाचा वापर केला जातो. पाण्याची भेसळ केलेल्या दुधाची घनता शुद्ध दुधापेक्षा कमी असते त्यामुळे लॅक्टोमीटरचा गोळा भेसळ असलेल्या दुधात जास्त खोल बुडतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा