Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Kopland’s four kingdom classification’ in Marathi
‘Kopland’s four kingdom classification’ चा मराठी अर्थ
शब्द: Kopland’s four kingdom classification
उच्चार: कोपलॅंड्स फोर किंगडम क्लासिफिकेशन
अर्थ: कोपलॅंडची चतुःसृष्टी (चार सजीवसृष्टी) वर्गीकरण पद्धती
अधिक माहिती: इ.स. 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले. त्या म्हणजे मोनेरा सृष्टी, प्रोटिस्टा सृष्टी, वनस्पती सृष्टी व प्राणी सृष्टी. आता हे वर्गीकरण वापरात नाही.