अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: आंत्ररस किंवा intestinala juice हे लहान आतड्यांद्वारे स्त्रवले जाते. आंत्ररसाच्या प्रक्रियेने प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात, पिष्टमय पदाथाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये तर मेदाचे रूपांतर मेदाम्लात व ग्लिसेरॉलमध्ये केले जाते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा