Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘International Union for Conservation of Nature IUCN’ in Marathi
‘International Union for Conservation of Nature IUCN’ चा मराठी अर्थ
शब्द: International Union for Conservation of Nature IUCN
उच्चार: इंटरनॅशनल युनिअन फॉर कंझर्व्हेशन ऑफ नेचर
अर्थ: निसर्गाच्या संवर्धनासाठीची जागतिक संघटना (आय यु सी एन)
अधिक माहिती: International Union for Conservation of Nature (IUCN) ही निसर्ग संवर्धनाच्या क्षेत्रात कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. ही संस्था निसर्गाचे संवर्धन आणि नैसर्गिक स्त्रोतांचा शाश्वत वापर या संबंधात संशोधन, प्रकल्प, सल्लगार आणि शिक्षण देण्याचे कार्य करते.