Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘International system of units-IS’ in Marathi
‘International system of units-IS’ चा मराठी अर्थ
शब्द: International system of units-IS
उच्चार: इंटरनॅशनल सिस्टिम ऑफ युनिट्स
अर्थ: एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती
अधिक माहिती: या एककांच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीलाच System International (SI) असेही म्हणतात. ही पद्धत किलोग्रॅम, मीटर, कॅंडेला, सेकंद, ॲंपिअर, केल्व्हिन, आणि मोल या सात पायाभूत राशीं (fundamental quantities) वर आधारित आहे. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असेही म्हणतात.