Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Internal combustion engine’ in Marathi
‘Internal combustion engine’ चा मराठी अर्थ
शब्द: Internal combustion engine
उच्चार: इंटर्नल कंबस्चन इंजिन
अर्थ: अंतःजवलन इंजिन
अधिक माहिती: या इंजिनात इंजिनाच्या आत इंधनतेलाच्या ज्वलनाने निर्माण झालेल्या स्फोटक उर्जेचा वापर करून दट्ट्या आत बाहेर फिरवला जातो. या फिरणार्या दट्ट्याला जोडून कार्य साधले जाऊ शकते. उदा. दुचाकीचे /मोटारीचे चाक फिरवणे, विद्युतनिर्मिती करणे इ.