अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रासायनिक प्रक्रियांच्या श्रृंखलेमधे सुरुवातीच्या रसायनापासून अंतिम रसायन उत्पादन बनण्याच्या मदिल विविध टप्प्यांतील रसायने उदा. [A→B→C→D ], या A पासून D बनवण्याच्या प्रक्रियेत B व C हे intermediate किंवा मध्यस्थितीतील रसायनं आहेत.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा