अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
Meaning of ‘Intensity of magnetic field’ in Marathi
‘Intensity of magnetic field’ चा मराठी अर्थ
शब्द: Intensity of magnetic field
उच्चार: इंटेंसिटी ऑफ मॅग्नेटिक फिल्ड
अर्थ: चुंबकीय क्षेत्राची तीव्रता
अधिक माहिती: चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये जेथे बलरेषा विरळ असतात, तेथे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता कमी असते, तर जेथे बलरेषा दाटलेल्या असतात, तेथील चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा