Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Infrared radiation’ in Marathi
‘Infrared radiation’ चा मराठी अर्थ
शब्द: Infrared radiation
उच्चार: इन्फ्रारेड रेडिएशन
अर्थ: अवरक्त प्रारण, अवरक्त किरणांचे उत्सर्जन
अधिक माहिती: तांबड्या (रक्त) रंगाच्या दृश्यप्रकाशकिरणांपेक्षा जास्त तरंगलांबीचे किरण म्हणजे Infrared किंवा अवरक्त किरण होय. हे किरण उष्णतेचे वहन करतात. जास्त तापमान असणारे पदार्थ जास्त अवरक्त किरण उत्सर्जीत करतात. अवरक्त किरण मानवी डोळ्यांना दिसत नाहीत.