Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Infrared camera’ in Marathi
‘Infrared camera’ चा मराठी अर्थ
शब्द: Infrared camera
उच्चार: इन्फ्रारेड कॅमेरा
अर्थ: अवरक्त कॅमेरा
अधिक माहिती: उष्णतेचे प्रारण (heat radiation) होत असणार्या पदार्थांपासून निघणार्या infrared किंवा अवरक्त किरणांना संवेदनशील असणार्या कॅमे र्याचा वापर करून रात्रीच्या वेळीही आजूबाजूचा परिसर दिसू शकेल असा कॅमेरा, याला infrared किंवा अवरक्त कॅमेरा असे म्हणतात.