Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Indian Standard Institute (ISI)’ in Marathi
‘Indian Standard Institute (ISI)’ चा मराठी अर्थ
शब्द: Indian Standard Institute (ISI)
उच्चार: इंडिअन स्टॅंडर्ड इन्स्टिट्युट (आयएसआय)
अर्थ: भारतीय मानक संस्था
अधिक माहिती: Indian Standard Institute (ISI) या संस्थेची स्थापना 1947 साली करण्यात आली. भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनांचा दर्जा राखण्यासाठी त्यांची तपासणी करून त्यांचे प्रमाणीकरण करण्याचे कार्य ही संस्था करते. दर्जा मानकाप्रमाणे असल्यास त्या उत्पादनाला आयएसआय मार्क (ISI mark) छापण्याची परवानगी देण्यात येते. आता या संस्थेचे नाव बदलून Bureau of Indian Standards असे करण्यात आले आहे.