Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘in-situ conservation’ in Marathi
‘in-situ conservation’ चा मराठी अर्थ
शब्द: in-situ conservation
उच्चार: इन-सिटू कन्झर्व्हेशन
अर्थ: नैसर्गिक अधिवासात संवर्धन करणे, जिथे आहे त्या नैसर्गिक जागी केले जाणारे संवर्धन
अधिक माहिती: उदा. सह्याद्री पर्वत रांगेमधे आढळणारी वनस्पती लुप्त होत असेल तर त्या नैसर्गिक अधिवासातच त्या वनस्पतीची नैसर्गिक वाढ होऊ देणे व त्या वनस्पतींचे संरक्षण करणे व त्यायोगे त्या वनस्पतीची संख्या वाढवणे याला in-situ conservation म्हणजेच नैसर्गिक अधिवासात संवर्धन करणे असे म्हणतात. दुसरे उदाहरण म्हणजे वाघांची संख्या वाढवण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प.