Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Improper fractions’ in Marathi
‘Improper fractions’ चा मराठी अर्थ
शब्द: Improper fractions
उच्चार: इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स
अर्थ: अंशाधिक अपूर्णांक
अधिक माहिती: अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर mixed fraction किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते. अंशाधिक अपूर्णांकाला म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाना improper fractions असे म्हणतात. उदा. अंशाधिक अपूर्णांक 3/2 हा 1½ असाही लिहिता येतो.