अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: शरीरात शिरून पेशीवर हल्ला करणाऱ्या व रोग निर्माण करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करणारी विविध विशेष अवयव व पेशीनी बनलेली संस्था. यात रक्तातील, पांढऱ्या रक्तपेशी (टी-सेल्स व बी-सेल्स) या महत्वाचे कार्य करतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा