अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वेगाने चक्राकार फिरणारे वादळ ज्याचा उगम उत्तर अटलांटिक, उत्तर-मध्य पॅसिफिक, पूर्व-उत्तर पॅसिफिक भागात होतो अशा चक्रीवादळांना हुर्रिकेन असे म्हणतात. या चक्रीवादळांच्या वार्याचा वेग ताशी 119 कि.मी. इतका असतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा