अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: घोड्याच्या नालेसारखा (चपटा अर्धवर्तुळाकार) आकार असलेला चुंबक. (घोड्याच्या पायाला खुरांखाली चपट्या अर्धवर्तुळाकार धातूची पट्टी बसवलेली असते तीला ‘नाल असे’ म्हणतात. यामुळे घोड्याला धावताना त्रास होत नाही व खुरांची झीज होत नाही.)
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा