Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Hollow bones’ in Marathi‘Hollow bones’ चा मराठी अर्थशब्द: Hollow bonesउच्चार: हॉलो बोन्सअर्थ: आतून पोकळ असलेली हाडे. अशाप्रकार्ची हाडे पक्ष्यांमधे असतात. पोकळ हाडांमुळे पक्ष्यांचे वजन कमी होते त्यामुळे त्यांना सहज उडता येते.अधिक माहिती: