Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hinny’ in Marathi
‘Hinny’ चा मराठी अर्थ
शब्द: Hinny
उच्चार: म्युल्स
अर्थ: हिन्नी, खच्चर
अधिक माहिती: Hinny हे नर घोडा व मादा गाढवीण यांच्यातील प्रजननाद्वारे निर्माण झालेला आंतरजातीय संकरित प्राणी आहे. गाढव व घोडी यांच्यात प्रजनन होऊ शकते कारण ते दोन्ही एकाच जीनस (प्रजात) मधील स्पेसिज (जात) आहेत. मात्र या पुनरुत्पादनातून निर्माण होणारा हिन्नी हा प्राणी वांझ असतो म्हणजे तो पुनरुत्पादन करण्यास अक्षम असतो.