Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Higher plants’ in Marathi
‘Higher plants’ चा मराठी अर्थ
शब्द: Higher plants
उच्चार: हायर प्लॅंट्स
अर्थ: उच्च वनस्पती, अधिक विकसित वनस्पती
अधिक माहिती: Higher plants म्हणजे उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून उच्च म्हणजे अधिक विकसित व जटिल (complex) वनस्पती. या वनस्पतींमधे जलवाहिन्या व रसवाहिन्या उपस्थित असतात व यांची शरीररचना जटिल असते व जीवनचक्र जटिल (कॉंप्लेक्स) असते. उदा. टेरिडोफाइट्स, जिम्नोस्पर्म्स, ॲजिओस्पर्म्स