Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hexaploid’ in Marathi
‘Hexaploid’ चा मराठी अर्थ
शब्द: Hexaploid
उच्चार: हेक्झाप्लॉइड
अर्थ: षट्गुणी, सहापट, मूळ रंगसुत्रांचे सहा संच असणारी पेशी
अधिक माहिती: प्रत्येक सजीव प्रजातीच्या पेशींमधे ठरावीक मूळ रंगसुत्रांची (क्रोमोझोम्स) विशिष्ट संख्या असते. त्या संख्येला हॅप्लॉइड संख्या असे म्हणतात व हॅप्लॉइड संख्येच्या सहापट रंगसुत्र असणार्या पेशीला Hexaploid पेशी असे म्हणतात. उदा. गहू, किवी फळाचे झाड.