ॲप डाउनलोड करा

Download Sciencekosh App

अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)

बॅच जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा.

🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्यदिन चिरायू होवो 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 स्वातंत्र्याची 75 वर्षे 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳

Marathi Science Dictionary

Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors
Search in posts
Search in pages

मराठी विज्ञान शब्दकोश

Meaning of ‘Herbicide Tolerent Bt (HTBT) cotton seeds’ in Marathi

‘Herbicide Tolerent Bt (HTBT) cotton seeds’ चा मराठी अर्थ

शब्द: Herbicide Tolerent Bt (HTBT) cotton seeds

उच्चार: एच टी बी टी सीड्स

अर्थ: कापसाचे तणनाशक सहनशील बीटी बियाणे

अधिक माहिती: Herbicide Tolerent Bt (HTBT) cotton seeds म्हणजे तणनाशकाला सहनशील असलेले बीटी कापसाचे बियाणे. हे दोन प्रकारे जनुकीय बदल घडवून आणलेल्या कापसाचे बीयाणे आहे. यामधे सामान्य बीटी वाणाप्रमाणे बोंडअळी ला प्रतिकार करणारे बीटी प्रथिन निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे बोंडअळी विरुद्ध रासायनिक किटनाशकांची फवारणी करावी लागत नाही. त्यासोबतच या पिकामधे ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाविरुद्ध प्रतिकारक्षमता निर्माण करणारे जनुक घातलेले आहे. त्यामुळे कापसाच्या पिकामधे असलेले तण ग्लायफोसेट या तणनाशकाची फवारणी केल्याने मरून जाते मात्र कापसाच्या पिकावर त्याचा परिणाम होत नाही. अशाप्रकारे शेतातील तण काढून टाकण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. या वाणाविरोधात ग्लायफोसेट हे मानवी आरोग्याला घातक असल्याचे आक्षेप घेण्यात आलेले आहेत. भारतात HTBT तंत्रज्ञानाला मान्यता/परवानगी देण्यात आलेली नाही.

तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा

टेलीग्राम चॅनेलसाठी इथे किंवा चॅनेलचे नाव किंवा चॅनेल आयकॉन वर क्लिक करा

Poll about which class currently studying
11th Admission CET Test Series Sciencet Series Science
अकरावी / बारावी MHT-CET (Biology) चा अभ्यास मराठीतून
ॲप डाउनलोड करा
Download Sciencekosh App
वाचा माहितीपूर्ण विज्ञान लेख …
perseverance and ingenuity on marse surface
Sciencekosh banner
error: