Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Hemicelluose’ in Marathi
‘Hemicelluose’ चा मराठी अर्थ
शब्द: Hemicelluose
उच्चार: हेमिसेल्युलोज
अर्थ: मुख्यतः झायलोजचे विषमबहुवारक, कर्बोदकाचा प्रकार
अधिक माहिती: हेमिसेल्युलोजच्या रेणूमधे मुख्यतः झायलोज या शर्करेचे अनेक रेणू β-1,4 या प्रकारच्या बंधाने एकापाठोपाठ असे जोडलेले असतात. झायलोज ही पाच कार्बन असणारी शर्करा आहे. हेमिसेल्युलोज हे वनस्पतींच्या पेशीभित्तीकेमधे आढळते. हेमिसेल्युलोजमुळे पेशीभित्तीकेची मजबूती वाढते.