Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Heart transplant’ in Marathi‘Heart transplant’ चा मराठी अर्थशब्द: Heart transplantउच्चार: हार्ट ट्रांसप्लॅंटअर्थ: हृदय प्रत्यारोपणअधिक माहिती: हृदय निकामी झालेल्या रुग्णाचे हृदय काढून त्याजागी अकाली मृत्यू झालेल्या निरोगी दात्याचे हृदय बसवण्याची शस्त्रक्रिया.