Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Haustorial roots’ in Marathi‘Haustorial roots’ चा मराठी अर्थशब्द: Haustorial rootsउच्चार: हॉस्टोरिअल रूट्सअर्थ: चूषक मुळे, पोषक द्रव्ये शोषून घेणारी मुळेअधिक माहिती: चूषक मुळे हि host plants किंवा आधारक वनस्पतींच्या रसवाहिन्या, जलवाहिन्यांपर्यंत पोहोचतात व अन्न, पाणी शोषून घेतात.