अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हिम गट म्हणजे तांबड्या रक्तपेशीमधे आढळणार्या गोलाकार प्रथिनामधे आढळणारा जटिल रेणू गट. हिम या जटिल रेणूमधे मध्यभागी एक लोहाचा अणू असतो. हा हीम गट एका ऑक्सिजन रेणूला धरून ठेवू शकतो. हिमोग्लोबिन म्हणजे हिम गटाचा समावेश असलेले गोलाकार प्रथिन.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा