Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Gunj’ in Marathi‘Gunj’ चा मराठी अर्थशब्द: Gunjउच्चार: गुंजअर्थ: गुंज वनस्पतीच्या बीजाच्या वजनाएवढे वजन, प्राचीन काळातील वजनमापअधिक माहिती: केशरी रंगाचे एका बाजूला काळा डाग असणारे वनस्पतीचे बीज. प्राचीन भारतात सोन्याचे वजन मोजण्यासाठी एकक म्हणून या बी चे वजन वापरले जात असे.