अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ग्राफाइट हे कार्बनचे नैसर्गिकरित्या आढळणारे एक रूप आहे ज्याच्या रेणूमधे कार्बनचे अणू षट्कोणी संरचनेत असतात. ग्राफाइट काळ्या रंगाचा मृदू पदार्थ आहे. ग्राफाइटचा वापर पेन्सिल मधे केला जातो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा