अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: हरितलवकामधे (क्लोरोप्लास्ट) असणाऱ्या लवककणी किंवा ग्रॅनम या अनेक थायलॅकॉइड एकावर एक रचलेल्या अश्या संरचनेत असतात. थायलॅकॉइडमधेच प्रकाशसंश्लेषणाची क्रिया पार पडते. त्यासाठी आवश्यक प्रकाशसंश्लेषी वर्णके (फोटोसिथेटिक पिगमेंट्स) थायलॅकॉइडमधील पोकळी (ल्युमेन) मधे असतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा