Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Globulins’ in Marathi
‘Globulins’ चा मराठी अर्थ
शब्द: Globulins
उच्चार: ग्लोब्युलिन
अर्थ: रक्तातील एक प्रथिन
अधिक माहिती: Globulins प्रथिनं हे काही यकृताने बनवलेले तर काही रोगप्रतिकारसंस्थेतील पेशींनी (पांढर्या रक्तपेशी किंवा B-cells) बनवलेले असतात (इम्युनोग्लोब्युलिन). ग्लोब्युलिन प्रथिनं हे पोषकतत्वांचे वाहक म्हणून किंवा रोगप्रकारसंस्थेचा भाग (प्रतिपिंड/ॲंटिबॉडिज) म्हणून कार्य करतात. ग्लोब्युलिन प्रथिनांचे चार प्रकार आहेत, अल्फा-1 ग्लोब्युलिन, अल्फा-2 ग्लोब्युलिन, बीटा ग्लोब्युलिन आणि गॅमा ग्लोब्युलिन.