Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Germinate’ in Marathi
‘Germinate’ चा मराठी अर्थ
शब्द: Germinate
उच्चार: जर्मिनेट
अर्थ: अंकुरित होणे, कोंब फुटणे, वाढ सुरू होणे
अधिक माहिती: बीजामधे सुप्तावस्थेतील वनस्पती गर्भ असतो. बीजाला पाणी मिळाल्यास बीज पाणी शोषून घेऊन कर्यरत बनते. गर्भपेशी सक्रिय होऊन बिभाजित होऊ लागतात व वाढू लागतात. त्यासाठी बीजात साठवलेल्या अन्नाचा (भ्रूणपोष) वापर केला जातो. बीजाला अंकुर फुटण्याच्या प्रक्रियेला Germination किंवा अंकुरण असे म्हणतात.