Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genome’ in Marathi
‘Genome’ चा मराठी अर्थ
शब्द: Genome
उच्चार: जिनोम
अर्थ: जनुकसमुच्चय, सजीवातील सर्व डीएनए चा अनुक्रम
अधिक माहिती: सजीवाच्या क्रोमोझोम मधील विशिष्ट डीएनए अनुक्रमाचा भाग म्हणजे Gene किंवा जनुक होय. सजिवांच्या एकूण डीएनए मधे हजारो विविध जनुकं असतात. विशिष्ट जनुक हे सजिवाचे विशिष्ट गुणधर्म निर्धारित करते. सजिवाच्या सर्व क्रोमोझोम्स च्या डीएनएमधील न्युक्लिओटाइडचा अनुक्रम म्हणजे Genome होय.