Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genetic recombination’ in Marathi
‘Genetic recombination’ चा मराठी अर्थ
शब्द: Genetic recombination
उच्चार: जेनेटिक रिकॉंबिनेशन
अर्थ: जननिक विचरण, जनुकिय पुनर्मांडणी
अधिक माहिती: पेशीतील एकाचप्रकारच्या रंगसुत्रां (क्रोमोझोम) मधील डीएनए च्या आदलाबदलीमुळे जनुकांच्या विविध प्रकारांची पुनर्मांडणी होते. यामुळे विविध प्रकारचे जनुकिय गुण एकमेकांसोबत नव्या मांडणीत येतात. Genetic recombination हे लैंगिक प्रजननासाठी आवश्यक मिऑसिस पेशीविभाजन प्रक्रियेदरम्यान घडून येते. जनुकिय पुनर्मांडणीमुळे सजीवांमधे विविधता निर्माण होते.