Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Generic medicines’ in Marathi
‘Generic medicines’ चा मराठी अर्थ
शब्द: Generic medicines
उच्चार: जेनेरिक मेडिसिन्स
अर्थ: सामान्य औषधे, औषधीच्या वैज्ञानिक नावाने विकली जाणारी औषधे
अधिक माहिती: बौद्धिक स्वामित्वहक्क कालबाह्य झाल्यामुळे त्यावरील उत्पादनावरील प्रतिबंध नसलेली औषधे. या औषधांची निर्मिती व विक्री पेटेंट शिवाय केली जाते यामुळे ही औषधे स्वस्त असतात. या औषधांचा दर्जा व्यापारी नावाने विकल्या जाणार्या औषधांसारखाच असतो.