Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Gemmules’ in Marathi
‘Gemmules’ चा मराठी अर्थ
शब्द: Gemmules
उच्चार: जेम्युल्स
अर्थ: लहान रत्ने, रत्नांसारखे दिसणारे पुनरुत्पादक बीज
अधिक माहिती: Gemmules म्हणजे विपरित परिस्थिती नंतर अधिक अनुकूल परिस्थितीत विकासासाठी स्पंज प्राण्याद्वारे अलैंगिक पद्धतीने तयार केलेल्या एम्ब्रिऑनिक (embryonic = भ्रुण/गर्भ) पेशींचा डॉर्मंट (dormant = सुप्तावस्थेतील) क्लस्टर (cluster = एकत्रित जोडलेला जमाव). (Gemmules=रत्ने, रत्नांसारखे)]