Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Gamete formation’ in Marathi
‘Gamete formation’ चा मराठी अर्थ
शब्द: Gamete formation
उच्चार: गॅमेट फॉर्मेशन
अर्थ: युग्मक निर्मिती, जननपेशी निर्मितीची प्रक्रिया
अधिक माहिती: लैंगिक प्रजननासाठी नराने निर्माण केलेल्या जननपेशी म्हणजेच Male gametes. या पेशी मिऑसिस पेशी विभाजन प्रक्रियेने तयार केल्या जातात. युग्मक/गॅमेट पेशीतील रंगसूत्रांची संख्या ही शरीरपेशीतील रंगसूत्रांच्या संख्येच्या अर्धी (हॅप्लॉइड) असते.