अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: असंख्य तारे, त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समुहास दिर्घिका असे म्हणतात. दिर्घिकांचे प्रकार पुढिलप्रमाणे आहेत, Spiral = चक्राकार/सर्पिलाकार, Elliptical = लंबवर्तुळाकार, Barred spiral = अवरुद्ध चक्राकार, Irregular = अनियमित,
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा