Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Galapagos Island’ in Marathi
‘Galapagos Island’ चा मराठी अर्थ
शब्द: Galapagos Island
उच्चार: गॅलॅपॅगोस आयलॅंड
अर्थ: दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनार्याजवळ असणारा बेटसमूह
अधिक माहिती: उत्क्रांती ची संकल्पना मांडणारा चार्ल्स डार्वीन काही काळ या बेटांवर राहीले होते. तेथे त्याने त्या बेटांवर्च्या जैवविविधतेचे निरिक्षण केले. या निरिक्षणांचा उपयोग त्यांना उत्क्रांती संकल्पना अभ्यासण्यासाठी झाला.