Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Genetic variation’ in Marathi
‘Genetic variation’ चा मराठी अर्थ
शब्द: Genetic variation
उच्चार: जेनेटिक व्हेरिएशन्स
अर्थ: जनुकिय विविधता
अधिक माहिती: ठराविक वैशिष्ट्य निर्माण करणार्या जनुकाच्या विविध प्रकारांमुळे सजीवसमूहात जनुकिय विविधता निर्माण होते. उदा. मनुष्यामधे केसांचा काळा, राखाडी, पिवळा, लाल रंग, डोळ्याच्या पुतळीचे रंग, मनुष्यांची उंची, गुलाबाच्या फुलांचा रंग इ. Genetic variations हे सजीवांच्या उत्क्रांतीसाठी आवश्यक असतात.