Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fundamental quantities’ in Marathi
‘Fundamental quantities’ चा मराठी अर्थ
शब्द: Fundamental quantities
उच्चार: फंडामेंटल क्वांटिटीज
अर्थ: पायाभूत राशी
अधिक माहिती: मूलभूत राशी (quantity) ज्यांच्या प्रमाणावर इतर राशींचे प्रमाण अवलंबून असते व त्यामुळे केवळ या राशींचे प्रमान एकक ठरवले तरी पुरेसे असते. उदा. वेगा या राशीचे प्रमाण अंतर व काळ या राशींच्या प्रमानावर अवलंबून असते त्यांमुळे अंतर व काळ या राशींचे प्रमाण एकक ठरवले की वेग व त्वरण या राशींचे एकक सुद्धा प्रमाणित होते. पायाभूत राशी सात आहेत, किलोग्रॅम, मीटर, कॅंडेला, सेकंद, ॲंपिअर, केल्व्हिन, आणि मोल.