Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fresh water Jellyfish’ in Marathi
‘Fresh water Jellyfish’ चा मराठी अर्थ
शब्द: Fresh water Jellyfish
उच्चार: फ्रेश वॉटर जेलीफिश
अर्थ: जेलीफिश
अधिक माहिती: Jellyfish हा आंतरदेहगुही (सिलेंटरेट) संघातील छत्रिक (छत्रीसारखे शरीर असलेला) प्राणी आहे. हे प्राणी बहुतेक समुद्रातील खाऱ्या पाण्यात आढळतात मात्र काही गोड पाण्यात (फ्रेश वॉटर) ही आढळतात. आकार साधारणपणे 3 सेमी इतका असतो. हे प्राणी मांसाहारी असून शरीरातील छत्रीच्या हालचालीद्वारे पाण्यात पोहतात.