Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fresh water’ in Marathi
‘Fresh water’ चा मराठी अर्थ
शब्द: Fresh water
उच्चार: फ्रेश वॉटर
अर्थ: ताजे पाणी, खारट नसलेले पाणी
अधिक माहिती: पावसाचे पाणी, नद्या, विहिरी, तलाव इ. चे पाणी हे Fresh water म्हणजे गोड पाणी किंवा ताजे पाणी म्हणून ओळखले जाते. या पाण्यात मीठाचे प्रमाण नगण्य असते व ते पिण्यायोग्य असते. अशाप्रकारच्या गोड पाण्यात व समुद्रातील खाऱ्या पाण्यात जगू शकणारे सजीव वेगळ्या प्रकारचे असतात. गोड्या पाण्यातील वनस्पती व प्राणी खाऱ्या पाण्यात जगू शकत नाहीत व खाऱ्या पाण्यातील प्राणी व वनस्पती गोड्या पाण्यात जगू शकत नाहीत.