अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: ही सजीवांमधील अलैंगिक प्रजननाची एक पद्धत आहे. या प्रकारच्या अलैंगिक पुनरुत्पादनात सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात. त्यातील प्रत्येक तुकडा नवीन सजीव म्हणून वाढतो. उदा. शैवाल वर्गातील स्पायरोगायरा, स्पंज वर्गातील सायकॉन इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा