Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fractional distillation’ in Marathi
‘Fractional distillation’ चा मराठी अर्थ
शब्द: Fractional distillation
उच्चार: फ्रॅक्शनल डिस्टिलेशन
अर्थ: प्रभाजी ऊर्ध्वपातन
अधिक माहिती: मिश्रणातून विविध घटक त्यांच्या वेगवेगळ्या उत्कलनबिंदूनुसार उर्द्वपातनाने वेगवेगळे शुद्ध स्वरूपात मिळवण्याची प्रक्रिया. उदा. कच्च्या खनिज तेलाचे fractionala distillation किंवा प्रभाजी उर्ध्वपातन प्रक्रियेद्वरे शुद्धीकरण करून, विमानाचे इंधन, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, डांबर, पॅराफिन इ. पदार्थ मिळतात.