Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Four stroke engine’ in Marathi
‘Four stroke engine’ चा मराठी अर्थ
शब्द: Four stroke engine
उच्चार: फोर स्ट्रोक इंजिन
अर्थ: असे इंजीन ज्यात इंधन ज्वलन व जळलेला धूर बाहेर टाकण्याचे एक चक्र पूर्ण होण्यासाठी दट्ट्या चार वेळा आतबाहेर होतो.
अधिक माहिती: या प्रकारचे इंजीन जास्त कार्यक्षम असते व इंधनतेलाचे जास्तीतजास्त ज्वलन होऊ शकते. या प्रकारचे इंजीनामधे जास्त भाग असतात, त्यामुळे ही महाग असतात मात्र याप्रकारची इंजीने जास्त काळ टिकतात. या प्रकारची इंजीने कार व आधुनिक दुचाकीमधे वापरली जातात.