Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fossil fuel’ in Marathi
‘Fossil fuel’ चा मराठी अर्थ
शब्द: Fossil fuel
उच्चार: फॉसिल फ्युएल
अर्थ: जीवाष्म इंधन, खनिज तेल
अधिक माहिती: जमिनीखाली खडकामधे आढळणारे तेल जे कोट्यवधी वर्षांपुर्वी जमिनिखाली गाडल्या गेलेल्या सजीव वनस्पती, प्राण्यांच्या अवशेषांपासून बनलेले आहे. कच्चे तेल व त्यापासून मिळवली जाणारी इतर उत्पादने म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसीन/रॉकेल इ. हे Fossil fuel किंवा जीवाष्म इंधन ची उदाहरणे आहेत.