Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Formalin’ in Marathi
‘Formalin’ चा मराठी अर्थ
शब्द: Formalin
उच्चार: फॉर्मेलिन
अर्थ: म्हणजे फॉर्मॅल्डीहाइड च्या पाण्यातील 10% ते 40% (सहसा 37%) द्रावणाला Formalin असे म्हणतात. फॉर्मॅलिनचे रासायनिक सूत्र HCHO हे आहे. फॉर्मॅलिनचा उपयोग जंतूनाशक म्हणून केला जातो. जीवशास्त्रामधे जैवीक पदार्थ (मृत शरीर, अवयव, उती) जास्त काळ साठवून/टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मॅलिनमधे बुदवून ठेवले जातात.
अधिक माहिती: