अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे, ढकलणे, दाबणे इ. साठी लावलेल्या जोरास बल असे म्हणतात. कोणतीही वस्तू आपणहून जागा बदलत नाही, वस्तू हलवण्यासाठी force किंवा बलाची आवश्यकता असते. गतिमान वस्तूची दिशा बदलण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. वस्तूचा आकार बदलण्यासाठीही बलाचा वापर होतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा