Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Food Safety and Standardization Authority of India-FSSAI’ in Marathi
‘Food Safety and Standardization Authority of India-FSSAI’ चा मराठी अर्थ
शब्द: Food Safety and Standardization Authority of India-FSSAI
उच्चार: फुड सेफ्टी ॲंड स्टॅंडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया
अर्थ: भारतीय अन्नसुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण
अधिक माहिती: अन्नसुरक्षितता आणि मानांकन कायदा 2006 अनुसार भारतीय अन्नसुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण (FSSAI) या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. ही संस्था अन्नपदार्थांचे उत्पादन सुरक्षीत ठेवण्यासाठी उत्पादकाद्वारे नियमांचे पालन करण्यात येते की नाही यावर लक्ष ठेवते.