Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Flora (Biology)’ in Marathi
‘Flora (Biology)’ चा मराठी अर्थ
शब्द: Flora (Biology)
उच्चार: फ्लोरा
अर्थ: विशिष्ट क्षेत्रातील सर्व वनस्पतींचे वैज्ञानिक वर्णन
अधिक माहिती: Flora हे एखाद्या विशिष्ट क्षेत्रा मध्ये विशिष्ट वेळेवर उद्भवणारे वनस्पती जीवन असते. फ्लोरा मधे त्या क्षेत्रात आढळणाऱ्या सर्व वनस्पतींचे विस्तृत वैज्ञानिक वर्णन नोंदवलेले असते. यातील वनस्पतींची यादी वनस्पतींच्या वैज्ञानिक वर्गीकरणातील स्थानक्रमानुसार रचलेली असते.