Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Fertilization’ in Marathi
‘Fertilization’ चा मराठी अर्थ
शब्द: Fertilization
उच्चार: फर्टिलायझेशन
अर्थ: फलन, मादाजननपेशी व नरजननपेशी चे एकत्रीकरण
अधिक माहिती: Fertilization प्रक्रियेत स्त्रीयुग्मक (फिमेल गॅमेट) आणि पुंयुग्मक (मेल गॅमेट) या एकगुणी (हॅप्लॉइड) जननपेशींचा संयोग/एकत्रिकरण होऊन एका द्विगुणी (डिप्लॉइड) युग्मनज (झायगोट) ची निर्मि ती होते. त्यानंतर झायगोट मायटॉसिस (सूत्री विभाजन) ने वारंवार विभाजित होऊन भ्रूण (एम्ब्रिओ) तयार होतो. या एम्ब्रियोची वाढ होऊन पुढच्या पिढीचा नवीन जीव तयार होतो.